नसरापूर ग्रामपंचायत ही स्वायत्त स्थानिक स्वराज्य संस्था असून गावातील मूलभूत सुविधांची उभारणी, विकास आराखडे, सामाजिक कल्याण, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि सार्वजनिक सेवांचे नियोजन करते.
ग्रामपंचायत खालील घटकांद्वारे कार्यरत असते:
सरपंच
उपसरपंच
ग्रामपंचायत सदस्य
ग्रामसेवक
विविध स्थायी समित्या